आई कुठे काय करते या सिरीअलमध्ये जबरदस्त टि्व्सट आलाय ...एकीकडे अनिरुध्द एक्सिडंटनंतर पुन्हा संजनाच्या घरी राहायला गेलाय. त्यामुळे काही दिवसांत हे दोघे लग्न करतील असं अरुंधतीला वाटतंय आणि हीच बाब अरुंधती अनिरुध्दच्या आईला सांगते ...पण त्या अरुंधतीला विरोध करतात....

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Arundhati #Anirudh #Sanjana
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber